पाहा आंध्रप्रदेशातील 1200 वर्षांपूर्वीची 7 फूट उंच गणपतीची दुर्मिळ मूर्ती

0
10

आंध्र प्रदेशच्या बिक्कावोलू मंदिरात गणपतीची सात फूट उंच अदभूत दुर्मिळ मूर्ती आहे. हे बाप्पा सुमारे १२०० वर्षांपूर्वीचे आहेत , परंतु ती यावूनही जुनी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही मूर्ति दरवर्षी हळूहळू आकारात वाढत जाते, या गणपतीच्या कानात भाविक आपली इच्छा बोलल्यास पूर्ण होते अशी भक्तांची धारणा आहे.

मंदिरात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच असून पर्यटक ही दर्शनासाठी मोठ्याप्रमाणावर येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here