फडणवीसांनी दिले लसीकरणासाठी मनपाला एक कोटी 

0
13

नागपूर, ता. ६ : राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेता व माजी मुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस यांनी नागपूरच्या नागरिकांचे सुरळीत लसीकरण करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या आवाहनावर आपल्या आमदार निधीतून मनपाला रुपये १ कोटीचा निधी चे पत्र महापौरांना दिले.

यावेळी आमदार  प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी महापौर संदीप जोशी, स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here