राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, येथे कोरोना रुग्णांकरिता करीता प्लाझ्मा दान केला
कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपी परिणामकारक ठरल्याचं समोर येत आहे, कोरणा आजाराने बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या प्लाझ्माच्या स्वरूपात दुसऱ्या रुग्णांना दिल्या जातात, त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारण्यास मदत होते
बच्चू कडू यांनी आज प्लाझ्मा दान केल्यानंतर कोरोना आजारातून बरे झालेल्या लोकांना प्लाजमा दान करण्याचे आवाहन केले





