पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

0
10

यवतमाळ दिनांक 25 मे (प्रतिनिधी) :-

राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक 27 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थिती. दुपारी 1 वाजता महसूल भवन येथे यवतमाळ शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचा आढावा.

दुपारी 1.30 वाजता मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना आढावा बैठकीस महसूल भवन येथे उपस्थित. दुपरी 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता यवतमाळ येथून औरंगाबादकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here