वाशीम :जिल्ह्यात आणखी १९२ कोरोना बाधीत;६९ व्यक्तींना डिस्चार्ज

0
10

वाशीम दिनांक 22 जानेवारी ( प्रतिनिधी)

वाशीम जिल्ह्यात आज नवीन कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे, पूर्ण जिल्ह्यात रुग्ण संख्येचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढतच आहे

*वाशिम* :

शहर-१७, अनसिंग-१२,शेलु बु-१, सावळी-१,ब्रम्हा-१,लाखी-२,

वाघजळ-१,एकांबा-५,घोटा-४,

हनवतखेडा-१, पिंपळगाव-१, पन्हाळ-१,सावरगाव-१,सावरगाव/ जीरे-२,जांभरुण-२,अडोळी-१,

खारोळा-२,केकतऊमरा-१,

काळे फैल-१,वाळकी-१, कारागृह-३,सावरगाव/ बर्डे-१,

पाटणी चौक-१, सिव्हिल लाइन्स-१, जि.प- १२,नालंदा नगर-३, सुंदरवाटीका-१,वृंदावन सिटी-१

 

*कारंजा*: पोहा-४,मोरहाळ-४,महागाव-१,

हातोला-१, लोहगाव-१, मनभा-३,यावर्डी-१

 

*मंगरूळपीर*:

आसेगाव-२,वारा/ जहांगीर-१, शिवणी-१, पिंपळगाव-१, कवठा-२, शेलुबाजार-१,रामगड-१

 

*रिसोड*:

शहर-२,मोठेगाव-१, शिवाजी नगर-१, गौसपुरा-१, सवड-२,इंडीयन बॅक-९, गायकवाड गल्ली-१, देशमुख गल्ली-१, भंडारवाडी-१,अनंत कॉलनी-१,जैन गल्ली-१, पंचशील चौक-१,आंबेगाव/ पेण-१

 

*मालेगाव*:

शहर-५,वारंगी-१,खडकी ईजारा-१,डव्हा-१,खेर्डा-१,रिधोरा-१, नागरतास-१,पांगरीकुटे-१

 

*मानोरा*:

शहर-७,आमगव्हाण-१,विठोली-२,हिवरा-१,कोलार-२,वरदा-१,जवळा-१,वापटा-३,वरोली-१,गव्हा-२,अभयखेडा-२,सोमनगर-१, पिंपरी-१, धामणी-१,चिस्ताळा-१,असोला-३, कार्ली-२,सोमठाणा-१,कोंडोली-१, रतनवाडी-१, गोकुळनगर-१, देवठाणा-३, राहुलपार्क-१, माहुली-१, हळदा-१,कारखेडा-२,भूली-१

 

*जिल्ह्याबाहेरील ७ बाधीताची नोंद झाली आहे*

 

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:

एकूण पॉझिटिव्ह-४२८९२

ऍक्टिव्ह -७८९

डिस्चार्ज-४१४६३

मृत्यू-६३९

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here