महाराष्ट्र सरकारकडून कोरोनासाठी नवीन नियमावली जाहीर

0
20

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे, तर मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्या येणार आहे, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणं नागिरांकाना अनिवार्य असणार आहे, पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये,
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, सर्व बागा आणि समुद्र किनाऱ्यावर निर्बंध, बार आणि हॉटेल, सिनेमागृह रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here