वाशिम आणि अकोला जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर करण्यात आले
*●जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल*
वाशिम जिल्हा*
एकूण जागा- 14
भाजपा-2
शिवसेना-1
राष्ट्रवादी-5
काँग्रेस-2
वंचित-2
अपक्ष व इतर-2
*◆अकोला जिल्हा*
एकूण जागा- 14
भाजपा-1
शिवसेना-1
राष्ट्रवादी-2
काँग्रेस-1
वंचित-6
अपक्ष व इतर-3






