रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामाला भीषण आग

0
10

नागपूर दिनांक 23 दिसंबर (शहर प्रतिनिधि)

नागपूरजवळील निमजी गावात रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली.या आगीत मोठं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास निमजी गावातील रिलायन्स रिटेलच्या गोदामाला आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे. आग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. परंतु, आगीत गोदामातील धान्य आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here