खापा रोडवर अपघात ;एकाचा जागीच मृत्यू तर दूसरा….

0
10

नागपुर दिनांक 3 दिसंबर ( ग्रामीण प्रतिनिधि)

खापा रोड वर झालेला भीषण अपघात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली की धडक एवढी जोरदार होती की पाहणाऱ्यांचे काळजाचे ठोके चुकले

आज खापा रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. मृतकाचे नाव कोमल गणेश तऱ्हाने असून हा दहेगाव जोशी येथील रहिवासी आहे. अपघात इतका भयंकर होता की कोमल याचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. कोमलच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे पुढील तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here