मारवाडी युवा मंचाची नागपूर शाखा कार्यकारिणी गठीत

0
13

नागपूर दिनांक 26 नवंबर (प्रतिनिधि)

मारवाडी युवा मंच नागपूर शाखा यांची 2021ते 2023 या कालावधीकरिता नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून कन्हैय्या मंत्री, सचिव हेमंत शर्मा, कोषाध्यक्ष अश्विन अग्रवाल आदींसह अठरा पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी मारवाडी युवा मंचाचे विदर्भ प्रमुख महेश बंग, अध्यक्ष राजेश अग्रवाल, माजी अध्यक्ष अजय मल, निशांत गांधी, संजय पालीवाल, सुधीर बाहेती, अतुल कोटेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत गठित करण्यात आली.

यावेळी किशोर पालीवालं, विश्वजीत भगत, गोविंद राठी, विजय जोशी, आदित्यभैया, महेश बजाज, सुनील डागा, सचिन अग्रवाल आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here