महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन

0
8

वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणारे रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महर्षी वाल्मीकी यांच्या तैलचित्राला महापौर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

या प्रसंगी उपायुक्त राजेश भगत व रविन्द्र भेलावे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, संजय मेंडुले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here