रमेशचंद्र बंग यांनी केले लल्लूसाई यांच्या पालखीचे स्वागत

0
20

हिंगणा दिनांक 1 सप्टेंबर ( प्रतिनिधी)

ऋषिपंचमीच्या पर्वावर हिंगणा रायपूर येथे लल्लुसाई महाराज यांची लल्लूसाई सेवाश्रम ट्रस्ट च्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येते.

या शोभायात्रेचे आपल्या निवासस्थानासमोर माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी अवलिया संत लल्लुसाई यांचे पूजन करून स्वागत केले. व पालखीत सहभागी भाविकांना अल्पोहार वितरित केले. पालखी यात्रेत सहभागी हजारो भाविकांनी अल्पवहाराचा आस्वाद घेतला

यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, तहसीलदार प्रियंदर्शनी बोरकर, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश बंग, जि.प सदस्य संजय जगताप,प्रमोद बंग,लल्लूसाई ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत डाखोळे, सचिव सुरेश लारोकर, कोषाध्यक्ष अनिल चानपुरकर, शंकरलाल बंग, किशोर बिडवाईक, महेश बंग, सरपंच प्रेमलाल भलावी, सौ.अरुणा बंग, सौ.संजीवनी निनावे, शशिकांत थोटे, सचिन मेंडजोगे, जीवन कनेर, मनीष उमाळे, समीर मेंडजोगे, श्याम चानपूरकर, रुकेश उमरेडकर, सूर्यकांत दलाल, संजय बिडवाईक, प्रशांत निनावे, विलास वाघ, श्याम फाटिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here