नागपूर : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकरण्यात आलेली स्वराज्य ध्वज यात्रा मंगळवारी 11 वाजता शहरात दाखल होणार आहे.भारतातील सर्वात उंच भगवा ध्वजची संकल्पना घेऊन ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्र्र ंपजून काढत आहे.
यात्रा संपूर्ण राज्यात 12 हजार किमी फिरणार असून यामध्ये 74 प्रेणास्थळ्यांवर भेट देणार आहे.एकूण 36 जिल्ह्याातून जाणारती यात्रा पवनारवरुन निघून मंगळवारी 11 वाजताच्या दरम्यान दीक्षाभूमी येथे पोहचणार आहे.येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन ध्वज यात्रा दु.4 वाजता रामटेकच्या गडमंदीरावर पोहचेल आणि तेथून पुढे भंडारा कडे रवाना होईल.





