नागपूर, वाशिम, अमरावती जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली

0
12

राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्त /अपर अधीक्षक यांच्या सह ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

६ सहाय्यक पोलीस अधीक्षक याना मिळाली उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. तर औरंगाबाद नागपूर, वाशिम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांनी नाव आणि बदलीचं ठिकाण

श्रीमती नीवा जैन (पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद)

एस. व्ही. पाठक (पोलीस उप आयुक्त,मुंबई शहर)

श्रीमती एन. अंबिका (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षक केंद्र, मरोळ)

शशीकुमार मिना (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे)

प्रविण सी. पाटील (पोलीस अधीक्षक, धुळे)

वसंत के. परदेशी (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-७, दौंड)

श्रीमती विनीता साहु (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-५, दौंड)

श्री शहाजी उमाप (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)

एस. जी. दिवाण (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट १६, कोल्हापूर)

पंकज अशोकराव देशमुख (पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, पुणे)

श्रीमती मोक्षदा अनिल पाटील ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद)

राकेश ओला ( पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन, नागपूर)

डॉ. हरी बालाजी एन. (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)

महेंद्र पंडित कमलाकर (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)

निलोत्पल (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)

मनिष कलवानिया (उपायुक्त, नागपूर शहर)

डॉ. सुधाकर बी पाठारे (उपायुक्त, ठाणे शहर)

अविनाश एम. बारगल (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण)

नंदकुमार टी. ठाकूर (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड)

नितीन पवार (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)

दिगंबर पी प्रधान (दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)

तुषार सी. दोषी (पोलीस अधीक्षक, एटीएस, पुणे)

श्रीकांत एम. परोपकारी (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर)

सचिन पाटील (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

चिन्मय पंडीत (उपायुक्त, नागपूर शहर)

विजय मगर (पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण)

निमीत गोयल (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)

पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, नंदुरबार)

बच्चन सिंह ( पोलीस अधीक्षक, वाशिम)

राज तिलक रोशन (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)

पवन बनसोड (अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here