अमृता फडणवीसांच नवं गाणं प्रदर्शित

0
10

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि गाण्यांमुळे  अमृता फडणवीस विशेष चर्चेत असतात.

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आज 03 सप्टेंबर रोजी त्यांचा व्हिडीओ (Amruta Fadnavis New Song Launch) प्रदर्शित झाला आहे.  गणेश वंदना (Ganesh Vandana by Amruta Fadnavis) या नावाने हा व्हिडीओ लाँच करण्यात आला आहे.

या गाण्यामध्ये अमृता फडणवीस  पारंपरिक मराठमोळ्या रुपात दिसत आहेत. गणेश पूजेचं हे गाणं असणार आहे. आता या गाण्याला देखील कसा प्रतिसाद मिळतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यामध्ये एका डॉक्टरच्या भूमिकेत अमृता फडणवीस दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here