महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्य ला किती वर्ष झाले याची माहिती नसून स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सव असून त्यांना यांची आठवण आणि माहिती करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा 75000 पत्र त्यांना पाठवणार असून त्याची सुरुवात अमरावतीहून झाल्याची माहिती माजी मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मायभूमी न्यूज शी बोलताना सांगितले





