फडणवीस हे काही आडनाव नाही: राज ठाकरे

0
12

आडणावं कशावरुन आली, याबाबत सांगताना फडणवीस हे काही मुळचं आडनाव नाही असं राज ठाकरे म्हणाले. फडणवीस हे मुळ आडनाव नसून, त्यासाठी फारसी भाषेतील फर्दनवीस हा शब्द आहे.

फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे कागदावर लिहिणारा आणि त्यानंतर कागदाऐवजी फड आला, त्यामुळे फडावर लिहिणारे ठरले फडणवीस, असं उदाहरण त्यांनी देत आपल्याला या साऱ्यामध्ये रस असल्याचं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here