वाशिम दिनांक 14 जून ( प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यात आज 4 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्हावासियांची चिंता वाढवणारी बाब आहे
*जिल्ह्यात ४ नव्याने कोरोना बाधीत*
*३ डिस्चार्ज*
वाशिम – उमरा-१,अनसिंग-१,काटा-२
*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*:
एकूण पॉझिटिव्ह-४५७९६
ऍक्टिव्ह -१७
डिस्चार्ज-४५१३९
मृत्यू-६४१






