यशवंत मोहिते यांना मातृशोक

0
11

नागपूर दिनांक 6 मे ( महानगर प्रतिनिधी)

महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी आणि पालकमंत्री नागपूर यांचे विशेष कार्य अधिकारी यशवंत मोहिते यांच्या मातोश्री  कांचनमाला विठोजी मोहिते वय ८८ वर्षे यांचे आज ६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता वृद्धापकाळाने राहते घरी दु:खद निधन झाले.

त्यांच्या मागे मुलगा जयवंत, यशवंत आणि मुली जयश्री, राजश्री तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार उद्या ७ मे रोजी सकाळी १० वाजता गंगाबाई घाट येथे करण्यात येणार आहे.

अंत्ययात्रा – 502 बी विंग, साफल्य हेरिटेज सोसायटी, बेलतरोडी रोड, बेसा, नागपूर येथून निघेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here