वानाडोंगरी व गट ग्रामपंचायत सातगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
18

हिंगणा दिनांक 5 जनवरी (प्रतिनिधि)

हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील व गट ग्रामपंचायत सातगाव येथील भाजप, शिवसेना व काँग्रेस च्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग व माजी आमदार विजय घोडमारे पाटील यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग व माजी आमदार विजय घोडमारे पाटील यांनी पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले.

यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, उपसभापती योगेश सातपुते, नगरसेवक नारायण पाटील डाखळे, नगरसेवक प्रशांत सोमकुवर, राकापा डिगडोह मंडळ अध्यक्ष प्रदीप कोटगुले, प्रदीप ठाकरे, सुधाकर धामंदे, अनुप डाखळे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रवेश घेणाऱ्यांमध्ये वानाडोंगरी येथील निहाल शेंद्रे, शुभम भांगे, निरषाद महाजन, गोलू सुरजोसे, सतीश मेव्हणे, तृणाल सालवटकर, आकाश निंबुळकर, हर्षल नागपुरे, राहुल बिंबाळकर, मोहित कोहळे, सुरज इटणकर, मनीष ढोबळे, सुनील धुळे, प्रेम मानकर, रितेश उईके, प्रतीक सोमकुवर, आशिष वडस्कर, प्रणव वानखेडे, शुभम रहाटे, राहुल बदकल, सोनू चांदेकर, सुशील गावंडे तर गट ग्रामपंचायत सातगाव येथील ग्रामपंचायत सदस्य बाबाराव वानखेडे, नंदकिशोर कांबळे, अरुण कोडापे, सुनिता गोडघाटे, सुनिता भुसारी, पल्लवी कैकाडी, भारत फरकाडे, हेमंत पराते, विकास चांभारे, सतीश बावणे, माणिक लूये, रुपेश कस्तुरे, सागर सोनटक्के, अजय कस्तुरे, रंगराव मानमोडे, नरेश चुटे, विजय मोहनकर, प्रमोद बोंबले, मोरेश्वर वांढरे, भारत कुडमते, राहुल कैकाडे, रोशन कैकाडे, अरुण कोडापे, पवन कैकाडे, कैलास वाकुडकर, सुनील धुळे संजय दमाये, कमलाकर तुरांकर, स्वप्निल चौधरी, प्रभाकर बारस्कर, पृथ्वीराज बिधझोडे, विलास शेळके, जगतराम हटवार, विनायक गीरसावळे, योगेश सोनवणे, चेतन जीवतोडे, शुभम वासे, रामचंद्र रासकर, आकाश शाहू, शशिकांत तीखारे, अमरनाथ भारती, प्रमोद देवतळे, नरेंद्र वनकर, सुनील इंगोले, अरुण महाकुलकर, अरुण भोयर, प्रभाकर कातकडी, हरिश्चंद्र ढेंगरे, वसंतराव कोरडे, दिवाकर कैकाडी, सुधाकर भुसारी, दशरथ कांबळे, निरंजन ढेंगरे, नंदकिशोर कांबळे, बिपिन आवळे, यादव चकोले, प्रदीप जांबुतकर, भानुदास खंडाते, रवींद्र वाटकर, गणेश चव्हाण, महेश पाले, रामभाऊ उरकुडे, अभय वाडकर, सुधाकर भोंडे, अमोल चकोले, सत्यम भेंडे,सुधाकर कोसरे, भास्कर कुर्वे, राजेंद्र कैकाडे, अजिंक्य गमाई, कवडु जीवतोडे, विशाल गुरनुले, आशिष मसराम, विक्रम कन्नाके, मयूर पदराम, विवेक सबाने, नरेश गोडघाटे, पारुल दखणे, उमेश मेश्राम, नरेश सुटे, सागर सोनटक्के, हर्षल मडावी, अजिंक्य राऊत, साहिल परतेकी, सौरभ पोवाडे, गणेश झाडे, शेषराव नागपुरे, गणेश डेरकर, सुभाष तुरनकर, सेवक जीवतोडे, अविनाश नागपुरे, विलास वाडकर, प्रमोद बोंबले, हेमंत पराजे, माणिक तुपे, कमलाकर तुरांकर, भारत कुडमते, राजकुमार नागपुरे आदींसह वानाडोंगरी व गट ग्रामपंचायत सातगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here