नागपूर: शासकीय व मनपा केन्द्रांमध्ये रविवारी लसीकरण होणार नाही

0
9

नागपूर, ता.१७: शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोविशीइल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपा क्षेत्रातील कोणत्याही शासकीय व मनपाच्या लसीकरण केन्द्रांवर रविवारी ( १८ जुलै) रोजी नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here