नागपूर मेट्रोमध्ये उद्यापासून फक्त या लोकांनाच करता येईल प्रवास, वेळेतही बदल

0
8

नागपूर दि 27 जून: डेल्टा प्लस या नवीन कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र सरकारने राज्यात निर्बंध अधिक कडक केले आहे,त्यात मेट्रोसाठी ही नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे जी उद्या 28 जून पासून अमलात येणार आहे

कोरोना प्रादुर्भावामुळे कोविडचा प्रसार रोखण्यासाठी उद्या दिनांक २८ जून २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत मेट्रो ट्रेनच्या वेळेमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.

ऑरेंज आणि ऍक्वा मार्गिकेवर प्रवासी सेवा उद्या पासून १५ मिनिटांच्या ऐवजी दर ३० मिनिटांनी उपलब्ध असेल ज्यामध्ये प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार फक्त खाली दिल्या गेलेल्या व्यक्तींनाच मेट्रोने प्रवास करता येईल.  

वैद्यकीय कर्मचारी 

काही अत्यावश्यक सेवा

महिला

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here