28 जूनपासून नागपूरात दुकानाच्या वेळेत बदल,वाचा नवीन नियमावली

0
8

डेल्टा प्लस या नवीन व्हायरसमूळे महाराष्ट्र सरकारने निर्बंध कडक केले असून दुकान सहित विविध उपक्रमांसाठी नवीन नियम जाहीर केले आहे

नागपूरातही सोमवार 28 जूनपासून नवीन नियमावली लागू होणार आहे याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहे

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने : दुपारी 4 पर्यंत, सर्व दिवस

अन्य दुकाने : सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत

रेस्टॉरंट्स/खानावळ: सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंंत, नंतर होम डिलिव्हरी लाा परवानगीी

प्रायव्हेट ऑफिसेस: सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत

मेट्रो: फक्त आरोग्य कर्मचारी आणि महिलां

लग्न: 50 लोक दुपारी 4 वाजेपर्यंत (3 तासांत )

अंतिम क्रिया : 20 लोक

 

वॉक/सायकलींग : सकाळी 5 ते 9

जिम/सलून/ब्युटी पार्लर/स्पा: वातानुकूलित शिवाय 50%  कैपिसिटी  दुपारी 4 वाजेपर्यंत

मंदीर/स्विमिंग पूल : बंद राहणार

स्कूल/ कॉलेज / कोचिंग सेंटर: बंद राहणार

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here