महाराष्ट्र वन विभाग नागपूर येथे सरकारी नोकरीची संधी

0
8

सरकारी नौकरी आणि वन विभागात काम करण्यास इच्छुक असणाऱ्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे .अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत “विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्र सर्वेक्षक” पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – अधिकृत वेबसाईट : mahaforest.gov.in

एकूण जागा – 04

पदाचे नाव – विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्र सर्वेक्षक

शैक्षणिक पात्रता –

1.विभागीय वन अधिकारी (सेवानिवृत्त) – वन विभागाच्या पोर्टल मध्ये e-Green Watch संबंधातील माहिती, Polygon फोटो, नकाशे, ई., Upload करण्यासाठी संगणकीय प्रणालीचे तसेच GIS व GPS बाबतचे आवश्यक ज्ञान व त्याप्रणालीवर काम केल्याचा अनुभव.

2.विभागीय वन अधिकारी (सेवानिवृत्त) – वन संवर्धन कायदा 1980 चे संपूर्ण ज्ञान, भूमी अभिलेखा संबंधी माहिती तसेच वृत्तस्तरीय कार्यालय किंवा प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयारील वन संवर्धन कायद्याबाबतची प्रकरणे हाताळण्याचा कमीतकमी 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

3.सहाय्यक वनसंरक्षक (सेवानिवृत्त) – सहाय्यक वनसंरक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव.

4.वनक्षेत्र सर्वेक्षक (सेवानिवृत्त) – वनक्षेत्र सर्वेक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, बी-विंग, रामगिरी रोड, लाईन्स, नागपूर – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2021 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here