काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

0
12

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गनंतर आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी स्वतः जहांगीर हॉस्पिटलमध्ये फोन करुन डॉक्टरांशी सातव यांच्या तब्येतीची माहिती घेतली होती

सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here