कोरोना संकटात शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याचा शरद पवारांचा उद्धव ठाकरे, अजित पवारांना सल्ला

0
18

ष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे

शरद पवार पुन्हा सक्रिय

2 मोठ्या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात केली आहे.  पवार आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि काम घेऊन आलेल्या लोकांना भेटत आहेत. त्यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत काही सूचनाही करत असल्याचं या फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here