महाराष्ट्र दिनांक 28 जून ( प्रतिनिधी)
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं पत्र दिल्यानंतर राज्यपालांनी ३० तारखेला विशेष अधिवेशन बोलावलं आहे.
30 जूनला ठाकरे सरकारचा फैसला होणार असून सरकारला बहुमत परीक्षणाला समोर जावे लागेल, विशेष अधिवेशन सकाळी 11 वाजता सुरू होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे






