नागपूर: शिवसेना महिला पदाधिकार्यांची प्रभारी नियुक्ती जाहीर

0
12

नागपूर दिनांक 1 मे ( शहर प्रतिनिधी)

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिह्यांतील महिला शिवसेना पदाधिकाऱयांची प्रभारी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून सदर नियुक्ती ही होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रभारी करण्यात आलेली आहे.

नागपूर जिल्हा

सुरेखा खोब्रागडे आदमने, जिल्हा संघटक- नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर;

सुशीला पाटील नायक, जिल्हा संघटक-नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण;

मंगला गवरे, शहरसंघटक- नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण;

सुरेखा गाडेकर, शहरसंघटक- नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर;

विजेता कांबळे, जिल्हा समन्वयक- नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण;

कांचन सालवे, जिल्हा समन्वयक- नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर;

वैशाली उदापूरकर, उपजिल्हासंघटक- नागपूर मध्य, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर;

भाग्यश्री माथनकर, उपजिल्हासंघटक – नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण;

सर्वेशा यादव, विधानसभा संघटक- नागपूर दक्षिण- पश्चिम;

क्षमा निमसरकार, विधानसभा संघाटक- नागपूर दक्षिण;

फरहिन खान, विधानसभा संघटक- नागपूर पश्चिम;

अपर्णा साखरकर, विधानसभा संघटक- नागपूर मध्य;

तृप्ती पशीने, विधानसभा संघटक- नागपूर पूर्व,

रेखा हारोडे, विधानसभा संघटक- नागपूर उत्तर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here