नागपूर दिनांक 7 मार्च (महानगर प्रतिनिधी)
नागपूरच्या नवनियुक्त काँग्रेस महिला अध्यक्ष नैश नुसरत अली यांच्या अध्यक्षतेखाली 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर शहरात बाईक रॅलीचे आयोजन नागपूर महिला काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे
सकाळी नऊ वाजता संविधान चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून बेटीयो के सन्मान में महिला काँग्रेस मैदान में या धेय वाक्यासह बाईक रॅलीचा प्रारंभ होणार आहे
विलास मुत्तेमवार माजी केंद्रीय मंत्री ,विशाल मुत्तेमवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव ,गिरीश पांडव माजी सचिव काँग्रेस कमिटी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवणार आहे






