Breaking Newsमहाराष्ट्र राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड By Randhumali - April 12, 2021 0 12 Share FacebookWhatsAppTelegram कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहे. दहावीची जूनमध्ये आणि बारावीची मे अखेर परीक्षा घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.