पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात
नागपूर,दि. 3 : जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, हिंगणा व नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात 21 डिसेंबर मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सुट्टी जाहीर केली आहे.






