जय विदर्भ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समिती चे मुख्य संयोजक राम नेवले यांचे आज दि:- 17/11/2021 ला रात्री 1.30 वाजता. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
मृत्युसमयी त्यांचे वय 74 होते. त्यांच्यावर आज दि.१७ नोव्हेंबर रोजी बुधवार ला सकाळी ११ वाजता. मानेवाडा घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.






