26 वर्षीय इंजिनीयर युवकाने जलाशयात उडी मारून संपविली जीवनयात्रा

0
9

बँगलोर येथे आयटी कंपनी मध्ये काम करणाऱ्या इंजिनियर युगांत प्रकाश कडू (वय २६ वर्षे ) रा. रामटेक ह्याने खिंडशी तलावात उडी मारून आपली जीवन यात्रा संपविली आहे.

सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान युगांत हा घरून निघाला , बराच वेळ झाल्या नंतरही युगांत घरी परत नाही आला, कुटुंबीयांना काळजी वाटू लागली व युगांत च्या मित्राचा साहाय्याने त्याचा शोध घेतले असता , त्याची मोटारसायकल ही खिंडशी जलाषयाजवल आढळली , युगांत च्या आईवडिलांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली व युगांत ह्याने पाण्यात उडी मारली असेल ह्या अंदाजाने युगांत चा शोधकार्य सुरू केले असता रात्री उशिरा झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. व दुसऱ्या दिवशी सकाळी युगांत चा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला

मृतक युगांत हा खूप हुशार मुलगा होता, बँगलोर येथील आयटी कंपनी मध्ये त्याचे वर्क फ्रॉम होम सुरू होते त्यानी रीजाइन पण दिले होते परंतु त्याला कंपनीकडून मानसिक त्रास देत असल्याचे देखील समजले. एका महिन्यात तो दुसर्‍या कंपनीमध्ये नोकरी जॉईन करणार होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. युगांतचा वडिलांना विचारले असता त्यांनी सांगितले की, युगांत इतक्यात थोडा चिंतेत दिसत होता. पण, त्यांनी आमच्याकडे अशी काही चिंता व्यक्त केली नाही. त्याची आई शिक्षिका आहे. मोठा भाऊ इंजिनिअर आहे.युगांत च्या अचानक गेल्यामुळे

युगांत ची आई नंदिनी कडू व वडील प्रकाश कडू यांच्यावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here