डॉ. मंगला केतकर यांचे निधन

0
20

नागपूर दिनांक  31 डिसेंबर (शहर प्रतिनिधी)

डॉ. मंगला केतकर या प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ प्रसूती तज्ज्ञ आणि नागपूरच्या अग्रगण्य आयव्हीएफ तज्ञ  यांचा आज सकाळी स्वर्गवास झाला.

त्यांच्यामागे भाऊ  मेघन , वहिनी डॉ साधना पटवर्धन, पुतणे अभिषेक आणि भाची आश्लेषा सहित मोठा आप्तपरिवार आहे

अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केतकर हॉस्पिटल नागपूर टेस्ट बेबी सेंटरचे संपूर्ण कर्मचारी आणि नागपुरातील अनेक मान्यवर डॉक्टर अंत्यदर्शनसाठी आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here