चामोर्शी :- चामोर्शी तालुक्यातील घोट – सुभाषग्राम जिल्हा परिषद क्षेत्रातील घोट आणि पेटतळा या परिसरातील नागरिकांना सौ. शितलताई सोमनानी यांनी भेट दिली. व स्नेहभावनेने संवाद साधून सदर परिसरातील अडचणी जाणून घेत परिसरातील महिला वर्गाशी चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित रूपा शाह घोट, लीना बिस्वास घोट, स्वप्नील पोगुलवार घोट, समीर पलपल्लिवार घोट, प्रमोद सातार घोट, राहुल चलाख कर्दुळ, संचित येनगांटीवार घोट, अर्पित दुधबावरे घोट, संकेत कुनघाडकर नवेगाव, अतुल पालपल्लीवार कर्दुळ, आशिष खोब्रागडे, मोरेश्वर चलाख कर्दुळ, विश्वास चंदनखेडे घोट, सुरेश गाते गांधीनगर, लीना बिस्वास घोट, दीक्षय दुधबावरे घोट, प्रदीप दुधबळे घोट, साई वैरागडे घोट, सागर खोब्रागडे पेटतळा, यांच्या सोबत गावातील आणि घोट – सुभाषग्राम जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्वसामान्य जनता- जनार्दन, महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






