आली आली गौराई सोनपावलांनी बानाईत यांच्या घरी

0
9

नवरात्राच्या प्रर्वावरील महालक्ष्मीचे आगमन मानेवाडा रोड नागपूर येथील महालक्ष्मी नगर क्रमांक १ प्लांट नं. १३ (अ ) कैलास बापूराव बानाईत यांच्या घरी महालक्ष्मीचे आगमन झाले असून हे त्यांचं नववे वर्षे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here