जन्माष्टमीनिमित्त शहरातील कत्तलखाने, मांस विक्रीचे दुकाने बंद  

0
11

नागपूर, ता. २६(प्रतिनिधि)  : जन्माष्टमीनिमित्त सोमवार ३० ऑगस्ट, २०२१ रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद राहतील.

आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर नागपूर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here