नागपूरच्या कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या

0
8

नागपुरात कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपूरच्या पांढरबोडी भागात ही घटना घडली आहे. अवैध दारु विक्रीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अक्षय जयपुरे असं हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे.अक्षय जयपुरेवर खुनासह अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्या हत्येने परिसरात दहशत माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here