गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटकांसाठी दूपारी 4 पर्यंत सुरू राहील

0
11

नागपूर दि.2 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याव्दारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक व प्रतिबंधात्मक आदेशानुसार बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटकांसाठी दूपारी 4 पर्यंत सुरू राहील. अंतिम फेरी दुपारी 2.30 वाजतापर्यंत राहील. तसेच हे उद्यान प्रत्येक शनिवार व रविवार पर्यटकांकरीता बंद राहील. हे बदल पुढील आदेशापर्यंत अस्तित्वात राहतील.

ऑनलाईन बुकींगची सुविधा डब्लयु डब्लयु डब्लयु डॉट महाइकोटुरीझम डॉट जीओव्ही डॉट इन यावेबसाईटवर उपलब्ध आहे.तसेच ऑफलाईन बुकींग सुविधापण उपलब्ध असल्याचे प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक एच. व्ही. माडभुषी यांनी कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here