जी.डी.सी.अँड ए व सी.एच एम परीक्षा 27 ते 29 मे रोजी

0
8

नागपूर दिनांक 25 मे ( शहर प्रतिनिधी)

 सहकार विभागाद्वारे 27 ते 29 मे या कालावधीत जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम परीक्षा कमला नेहरु महाविद्यालया, सक्करदरा चौक, नागपूर येथे घेण्यात येणार आहे.

या परीक्षेची प्रवेश पत्र परीक्षार्थींना ऑनलाईन निर्गमित करण्यात आलेले आहेत. ज्या पात्र परीक्षार्थीना ऑनलाईन तांत्रिक अडचणीमुळे प्रवेशपत्रे वेळेवर प्राप्त झालेली नाहीत, अशा परीक्षार्थींनी पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, कॉलेजचे ओळखपत्र आदी सोबत ठेवल्यास परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here