राज्यात 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा विचार करावा,उच्च न्यायायलयाच्या राज्याला सूचना

0
17

राज्यातील नागरिकांचे आरोग्य आणि वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 15 दिवस कडकडीत लॉकडाउन लावावा अशी सूचना मुंबई उच्च न्यायलयाने राज्य सरकारला केली आहे

राज्य सरकारने 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, अशा सूचना हाई कोर्टाने केल्या आहेत. तसेच कोरोविषयी लोकं अजूनही गंभीर दिसत नाहीयेत. कोरोनाविषयक नियमांचं पालन केलं जात नाहीये. असे असेल तर कोरोनाला कसं रोखलं जाणार आसा सवालसुद्धा हायकोर्टाने केलाय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here