एमबीबीएस (MBBS) आणि एमडीच्या (MD) परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात

0
10

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून एमबीबीएस (MBBS) आणि एमडीच्या (MD) इतर वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउन लावण्यात आलं आहे. वाढती रुग्णसंख्या आणि राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकल्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here