कोरोना काळात समाजसेवा करताना शिवसेना पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना नागपुर येथे घडली
नागपुरच्या कामठी तालुका शिवसेना प्रमुख वासु भोयर याना कोरोना काळात समाजसेवा करताना कोरोनाची लागन झाली ,प्रकृति खालावल्याने त्यांचा आज मृत्यू झाला