नागपूर : सदर मध्ये रात्री गोळीबार,युवक बचावला

0
9

सदरमधील गोवा कॉलनी परिसरात मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांपैकी एकाने बेछूट गोळीबार केला. ही थरारक घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजतादरम्यान घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणी जखमी झाले नाही.

गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास परिसरातील एका युवकाचा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकासोबत वाद झाला. त्यानंतर युवक घरी गेला. काही वेळाने गुन्हेगारी प्रवृत्तीचा युवक पाच साथीदारांसह तीन मोटारसायकलने गोवा कॉलनी परिसरात आला. परिसरात उभ्या युवकाच्या दिशेने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाने देशीकट्ट्यातून बेछूट गोळीबार केला. सुदैवाने युवक बचावला. त्यानंतर गोळीबार करणारे मोटारसायकलने पसार झाले.

टोळीयुद्धातून ही घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र हा टोळीयुद्धाचा प्रकार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here