ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक नागपुरात दाखल

0
9

नागपूरात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी 125 मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक नागपुरात दाखल झाला आहे. हा स्टोरेज टँक मनोरुग्णालय  परिसरात बसविण्यात येणार आहे

सध्या हा जंबो टॅंक अमरावती रोड, गोंडखैरी येथे असून  शहराात संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here