आता अनिल देशमुखांच्या पत्नीला ईडीचं समन्स; उद्या हजर राहण्याचा आदेश

0
11

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजावली असून त्यांना उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश भुमरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

यापूर्वी त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यालाही ईडीने समन्स बजावली होती आणि चौकशीसाठी बोलावलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here