शरद पवार यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, प्रकृत्ती उत्तम

0
16

: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तोंडातून अल्सर काढून आज ब्रिच कँडी रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आलेय. पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांनी त्यांना घरी आराम घेण्यास सांगितले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस ते आता घरी आराम करतील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी मायभूमी न्यूज ला दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here