दारू समजून सॅनिटायझर प्यायले, 7 जणांचा मृत्यू

0
15

लॉकडाउनमुळे दारूची दुकाने बंद असल्याने रहावले न गेल्याने काही जणांनी दारू समजून सॅनिटायझर प्यायल्याने 7 लोकाना आपला जीव गमवावा लागला आहे ,या सातजणांपैकी तिघांचा घरी तर अन्य चोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.हा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडला आहेे

दत्ता लांजेवार ,नूतन पाथरटकर,गणेश नांदेकर, संतोष मेहर ,सुनील ढेंगळे आणि अन्य 2 अशी सात मृत व्यक्तीची नाव आहेत ज्याचा सॅनिटीझर पिल्याने मृत्यू झाला आहे. या सर्वांनी काल सॅनिटायझर घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना वणी येखील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here