ICSE बोर्डाद्वारे  दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

0
15

वाढत्या कोरोना संसर्ग पाहता काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE board) बोर्डाने  दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल.

बारावीची परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाने सांगीतले.

काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्ध झाली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या दोन्ही बोर्डांच्या पावलावर पाऊल ठेवणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here