27 ऑगस्ट रोजी दारू दुकाने बंद

0
14

नागपूर दिनांक 25 ऑगस्ट ( महानगर प्रतिनिधी)

27 ऑगस्ट रोजी तान्हा पोळा आहे. या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी किरकोळ देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिला आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा याबाबतच्या सूचनेत देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here